सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरणे : गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
समानार्थी : खबरदारी, जागरूकता, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा
सावधान या सतर्क रहने की अवस्था या भाव।
Judiciousness in avoiding harm or danger.
स्थापित करा
सावधानता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saavadhaantaa samanarthi shabd in Marathi.